TET शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची बाबत teacher eligibility test 

TET शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची बाबत teacher eligibility test  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक । व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. … Read more