अति तेथे माती ati tithe mati marathi bodhkatha

अति तेथे माती ati tithe mati marathi bodhkatha  एका गावात एक भिकारी रहात होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर … Read more