“अनुकरण” मराठी बोधकथा marathi bodhkatha
“अनुकरण” मराठी बोधकथा marathi bodhkatha अनुकरण भगवान बुद्ध आपल्या सर्व शिष्यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्यांचा ‘वक्कली’ नावाचा शिष्य आजारी पडला. काही दिवस भिक्खूंनी त्याची देखभाल केली; परंतु तो ठीक झाला नाही. एक दिवस ‘वक्कली’ आपल्या एका भिक्खू मित्राला म्हणाला, “भगवान बुद्धांचे दर्शन करायचे आहे. त्यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. … Read more