अर्जित रजा अथवा वैद्यकीय रजा मंजूर करण्याबाबत arjit raja vaidhyakiy raja 

अर्जित रजा अथवा वैद्यकीय रजा मंजूर करण्याबाबत arjit raja vaidhyakiy raja  कर्मचा-यांमध्ये नैमित्तिक रजा खर्च करुन टाकण्याची व नैमित्तिक रजा शिल्लक नसल्यामुळे अल्पकालावधीसाठी अर्जित रजा मागण्याची प्रवृत्ती वावत चालल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-आस्था-१०९६/प्र.क्र.१२७/९६/१९, दि.२५ ऑक्टोबर, १९९६ अन्वये कमीत कमी पाच दिवसांचा परिवर्तित / अर्जित रजेची मागणी असेल तरच रजा मंजूर करण्याचा … Read more