इयत्ता 10 वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण 1 ले आनुवंशिकता व उत्क्रांती बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz
इयत्ता 10 वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण 1 ले आनुवंशिकता व उत्क्रांती बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 1) ……….यांच्या उत्परिवर्तन सिध्दांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला अ) ह्यूगो दन्व्हिस ब) वाल्टर सटन क) ओस्वाल्ड एवरी ड) वरील सर्व 2) प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNA च्या माध्यमातून होते यालाच म्हणतात अ)प्रतिलेखन ब) भाषांतरण … Read more