एक डोळा असलेले हरिण ek dola aslele harin bodhkatha 

एक डोळा असलेले हरिण ek dola aslele harin bodhkatha  एका हरिणाचा एक डोळा फुटला म्हणून ते नेहमी समुद्राकाठी चरत असे. समुद्राच्या बाजूने आपणास भिती नाही तेव्हा फुटका डोळा समुद्राकडे व धडका जमिनीकडे केला म्हणजे जमिनीवरून येणाऱ्या शत्रूपासून आपला बचाव करता येईल असे त्याला वाटे. त्या हरणाची शिकार करण्यास एक शिकारी फार दिवस टपला होता. पण … Read more