प्रत्येक महिन्यांची SALARY SLIP आता ऑनलाईन पाहता येणार लिंक उपलब्ध online salary slip download 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक महिन्यांची SALARY SLIP आता ऑनलाईन पाहता येणार लिंक उपलब्ध online salary slip download

SALARY SLIP

आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्न्लिप स्वतः डाउन्लोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID. (पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)

यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा आणि पगार पत्रक पहा..

1. https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा.

2. लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.

3. तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

4. लॉग इन केल्यानंतर Old password: ifms123 हा टाका.

5. New password बनवा (त्यात Capital letter, Small letter, Character, Digit यांचा समावेश असावा). तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा

6. लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे.

Employee Corner जाऊन Pay slip निवडा.

7. 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.

8. एक पगार पत्रक काढुन पहा.

आता तुम्ही तुमची प्रत्येक महिन्याची पगार सलिप सहजपणे डाउनलोड करु शकता.

टीपः आपला शालार्थ ID सुरक्षित ठेवा आणि पासवर्ड कुणालाही सांगू नका.

Related posts:

Leave a Comment