एकीचे बळ ekiche bal moral stories
एकीचे बळ ekiche bal moral stories एका शाळेतील ही गोष्ट आहे. एकदा एका शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला एक मोठा दगड उचलण्यास सांगितले. त्या विद्यार्थ्याने एका हाताने दगड उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो उचलता येईना. मग त्याने दुसऱ्या हाताचा उपयोग केला तरीसुद्धा तो दगड उचलू शकला नाही. मग त्याने आपल्या मित्रांना बोलावले व त्यांच्या मदतीने तो … Read more