कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एक प्रसंग karmavir bhaurav patil
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एक प्रसंग karmavir bhaurav patil कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो, त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. ‘आता … Read more