गर्विष्ठ मोर आणि शहाणा करकोचा peacock and karkocha
गर्विष्ठ मोर आणि शहाणा करकोचा peacock and karkocha एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात आपले प्रतिबिंब पहायचा व . स्वतःशीच आपल्या सौंदर्याची खूप स्तुती करायचा. त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूपगर्व झाला होता. मोर नेहमी म्हणायचा. “माझा डौलदार पिसारा पहा ! त्या पिसा-या वरील सुंदर … Read more