“जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

“जनसेवा हीच माझी ईश्वरसेवा” मराठी बोधकथा marathi bodhkatha  महात्मा गांधीजींना अनेक लोक भेटायला येत. गांधीजींच्या नुसत्या सहवासातूनच लोकांना कितीतरी गोष्टी सांगण्याची गांधीजींची पद्धत अतिशय प्रभावी होती. त्यामुळे त्यांच्या भेटीला येणारा प्रत्येक माणूस तेथून निघतांना प्रेरणा घेऊनच निघत असे. एकदा एक गृहस्थ गांधीजींना भेटायला आले. नेहमी काही वेळ ते त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असे. पण त्या … Read more