“मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh
“मोबाईल : शाप की वरदान” मराठी निबंध marathi nibandh “आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले इवली मग पणती, घराघरांतून मिणमिणती.” या कविवर्य वि. म. कुलकर्णी यांच्या काव्यपंक्तीतून विज्ञानाच्या अंधारमय जगातून सुरू झालेला प्रकाशाचा प्रवास आज थेट विजेच्या दिव्याने त्याची जागा घेऊन लख्ख प्रकाश घरभर झगमगू लागला. विज्ञानाची ही किमया आपल्याला घराघरात दिसते. आज प्रत्येक … Read more