राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत anandadayi shanivar paripatrak
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा विस्तार करणेबाबत anandadayi shanivar paripatrak संदर्भ : – १) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१२६/एसडी-४, दिनांक १४ मार्च, २०२४. २) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३०५/ एसडी-४, दिनांक १ ऑक्टोबर, २०२५ प्रस्तावना :- विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, स्वयंशिस्त, सहकार्याची वृत्ती, नेतृत्वगुण यांचा … Read more