शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता मुदतवाढ मिळणेबाबत pending bill entry
शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता मुदतवाढ मिळणेबाबत pending bill entry संदर्भ:- शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. बुलडाणा याचे क्रमांक के. बुजिप/शिप्रा/लेखा-शालार्थ/ई ऑफीस१३२३६८६/२०२६, दि. २९/०१/२०२६ चे पत्र उपरोक्त विषयी शिक्षणाधिकारी प्राथमिक (प्राथमिक), जिल्हा परीषद अंतर्गत अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणालीअंतर्गत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेची कार्यवाही सुरू आहे. … Read more