शासन परिपत्रक १२/०१/२०२४ मधील तरतुदीनुसार माध्यमिक शाळा व तुकडयांचा अहवाल सादर करणेबाबत madhyamik shala tukdya
शासन परिपत्रक १२/०१/२०२४ मधील तरतुदीनुसार माध्यमिक शाळा व तुकडयांचा अहवाल सादर करणेबाबत madhyamik shala tukdya संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४, दि.६/०२/२०२३ २. शासन परिपत्रक क्र. माशाअ-२०२२/प्र.क्र.२७५/भाग-१/एसएम-४, दि.१२/०१/२०२४ वरील संदर्भ क्र.१ व २ पहावीत. शासन परिपत्रक शासन निर्णय दिनांक ०६/०२/२०२३ मध्ये नमूद अ, ब व क मधील माध्यमिक शाळा, शाळांमधील वर्ग/तुकडयांना अटी व शर्तीच्या … Read more