शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता सूची व पदोन्नतीबाबत shikshak sevajeshthata suchi
शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता सूची व पदोन्नतीबाबत shikshak sevajeshthata suchi राज्यातील खाजगी शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबत दि.१३.१०.२०१६, दि.२४.०१.२०१७ तसेच दि.१४.११.२०१७ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना पारित करण्यात आलेल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.७६९९/२०१४ तसेच विशेष अनुज्ञा याचिका क्र.१३४२९/२०१७ मध्ये दिलेल्या निर्णयास अनुसरुन शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबतचे निकष महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, … Read more