“संयमाचे जीवनातील महत्त्व” मराठी बोधकथा marathi bodhkatha
“संयमाचे जीवनातील महत्त्व” मराठी बोधकथा marathi bodhkatha एक मूर्तिकार मुर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. तो ज्याचा पुतळा व मुर्ती करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. एकदा त्याने खुर्चीत बसलेला व हातात काठी घेतलेला रखवालदाराचा पुतळा तयार केला. खराखुराच रखवालदार पहार्यावर बसला असल्याचा चोर व दरोडेखोरांचा समज होऊन तेत्या मूर्तिकाराच्या … Read more