महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ निवेदनाबाबत teacher eligibility test
महोदय,
TET – 2026 परीक्षा वेळापत्रक click here
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२६ रविवार दिनांक २९.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे. परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे. सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
परिपत्रक येथे पहा pdf download










