TET रासायनिक बदल व रासायनिक बंध या घटकावर आधारीत बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET रासायनिक बदल व रासायनिक बंध या घटकावर आधारीत बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test

बर्फाचे वितळणे व पुन्हा गोठणे हा बदल आहे.

(1) परिवर्तनीय

(2) अनावर्ती

(3) रासायनिक

(4) नैसर्गिक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

रासायनिक बंध तयार करू शकत नाहीत.

(1) धातू

(2) अधातू

(3) हायड्रोजन

(4) राजवायू

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

रासायनिकदृष्ट्या धुण्याचा सोडा म्हणजे

(1) Na2CO3

(2) Na2SO4

(3) NaHCO3

(4) NaOH

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

दिलेल्या रेणूंपैकी विद्युत संयुज बंध निर्माण करीत नसणारा रेणू कोणता

(1) KCI

(2) HCl

(3) NaCl

(4) MgCl2

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात द्रावण मिसळतात.

(1) खाण्याच्या सोड्याचे

(2) क्षाराचे

(3) धुण्याच्या सोड्याचे

(4) साबणाचे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावे लागते?

(1) पोटॅशिअम

(2) कॅल्शिअम

(3) सोडिअम

(4) मॅग्नेशिअम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

दोन संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या संदानाने बंध तयार होतो.

(1) एक सहसंयुज बंध

(2) एक आयनिक बंध

(3) दोन सहसंयुज बंध

(4) दोन आयनिक बंध

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

………..हे मूलद्रव्य आपल्या संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन्स गमावते.

(1) हेलिअम

(2) आयोडीन

(3) क्लोरीन

(4) मॅग्नेशिअम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

दिवस-रात्रीचे चक्र, समुद्राची भरती-ओहोटी ही दोन्ही उदाहरणे बदलाची आहेत.

(1) अनावर्ती

(2) अपरिवर्तनीय

(3) आवर्ती

(4) रासायनिक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही?

(1) श्वसन

(2) प्रकाश-संश्लेषण

(3) इंधनाचे ज्वलन

(4) स्प्रिंग ताणणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

पुढील प्रक्रियेतील परिवर्तनीय बदल ओळखा.

(1) आकाशातून उल्का पडणे

(2) मेण वितळणे

(3) आंबा पिकणे

(4) उष्णतेचे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वहन होणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना म्हणतात.

(1) अभिक्रियाकारके

(2) उत्पादिते

(3) उत्प्रेरके

(4) अभिकारके

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी प्रक्रिया आहे.

(1) भौतिक

(2) रासायनिक

(3) नैसर्गिक

(4) जैविक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

Related posts:

1 thought on “TET रासायनिक बदल व रासायनिक बंध या घटकावर आधारीत बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test”

  1. About day tour in perth

    Hi Guys,
    Only if you really think about dongara to monkey mia?!

    We have more detailed information about tours from perth australia

    Almost all searches for Perth tours will present you with a
    polished spread of ads promising “undiscovered gems”.
    I’m your local guide, and I’ll tell you straight — Perth isn’t
    a city that hides behind postcards. It’s about
    wide skies, rugged trails, nature experiences, and the odd flat tyre on a
    corrugated road.

    Companies like local Perth tour operators run trips out
    of Perth, but in this guide, I’ll walk you through
    the authentic ways to discover WA’s heart, with insider knowledge and a few cheeky side
    notes for good measure. We’ll cover everything from the Perth–Monkey Mia route, Shark Bay adventures,
    and even air travel options for those with limited time.

    Coastal Days: From City Shores to Rottnest Island
    Walk along the sands of Cottesloe Beach at
    sunset and you’ll see half the city parked up with fish and chips, waiting for the Indian Ocean to swallow the sun.
    Perth’s coastline is a lifestyle, not a backdrop, not
    just a background.

    The big-ticket trip, though, is Rotto, — home to
    the famous quokka, a ferry ride away, and best tackled by
    bike at your own pace.

    Ferry from Fremantle or Perth’s Elizabeth Quay (roughly 30 to 45 minutes)
    Bike hire costs roughly $30 daily
    Quokka selfies are a thing — but hands off the snacks.

    I first went to Rotto with a group of gap-year travellers who
    thought it’d be a simple cycle. Three hills in, they were red-faced and rethinking
    their life choices. Take water, go slow, and you’ll be
    fine. For shorter Perth day tours, Rottnest remains a top pick.

    Please visit our site about perth to darwin coach tours please click https://cinemalido.com.br/%d0%ba%d0%b0%d0%ba-%d1%81%d0%bc%d0%b5%d0%bd%d0%b8%d1%82%d1%8c-%d0%bf%d0%be%d1%87%d1%82%d1%83-%d0%b2%d0%be%d0%b4%d0%ba%d0%b0-%d0%ba%d0%b0%d0%b7%d0%b8%d0%bd%d0%be/ for Sign up
    for a free consultation now!

    Tags: Perth to monkey mia drive time, get your guide perth, perth city
    tour, day trip perth, vietnam tours from perth, trips to perth australia, monkey mia
    dolphins, wa tours from perth,

    Reply

Leave a Comment