जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन २०२६ बाबत teacher online transfer 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन २०२६ बाबत teacher online transfer 

महोदय,

“जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-सन २०२६” या विषयाच्या अनुषंगाने मा.प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.६.१.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. व्हि.सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.

व्हि.सी.ची लिंक पुढीलप्रमाणे आहे :- https://meet.google.com/mgv-pesf-zjx

Related posts:

Leave a Comment