इयत्ता 5 वी विषय कला वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay kala
१. आयोजन केलेल्यक़ सांस्कृतिक कार्क्रम भाग घेतो
२. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो
३. सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तु बनवतो व रंगवतो
४. सुचविलेल्या कविता योग्य उच्चारानिशी स्पष्ट करतो
५. सुचविलेल्या प्रसंगाचे संवादाचे योग्य कृती व हावभाव करतो
६. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तु निर्मिती करतो
७. चित्रात सुंदर रंग भरतो
८. सुचविलेल्या विषयावर जलद गतीने व सुंदर असे रेखाटन करतो
९. शालेली सुशोभन करत असतांना कोणते चित्रे कुठे लावावे ह्याचे निरीक्षण करतो
१०. शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्रे काढतो आणि योग्य ठिकाणी लावतो
११. दिलेल्या साहित्याचा सुबक हाताळणी करून वापर करतो
१२. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो १३. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो
१४. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो
१५. संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सुंदर उदाहरणे व दाखल्यासह सांगतो
१६. पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो
१७. एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे पुन्हा म्हणतो
१८. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोग सहित सांगतो
१९. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो.
२०. सजावट/सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो
२१. चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो आणि माहिती देतो
२२. सुचविलेल्या विविध कलाकृती उपयोगाची अचूक माहिती सांगतो
२३. मातीकाम करतांना घ्यावयाच्या दक्षता प्रत्येक पायर्या समजावुनी देतो
२४. नाटकाची पुस्तके वाचतो
२५. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तैय्यार करतो
२६. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो
२७. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो
२८. आवाजात अहोकता ठेवून बोलतो
२९. संवादाचे कौशल्य उत्तम आहे
३०. सराव करतांना अगदी रममाण होतो
३१. कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो
३२. पाहिलेल्या चित्रातील नृत्याच्या उणिवा दाखवतो
33. देहबोलीच्या खूपच सुंदर रीतीने वापर करतो
३४. छोट्या छोट्या अभिनयातील गमती जमातीने इतरांना हसविलो
35. योग्य हावभाव कौशल्य रीतीने सांगतो
३६. हस्ताक्षर सुंदर आणि मोत्यासारखे काढतो
३७. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो
३८. चित्रकलेत रुची घेतो
३९. नृत्याची विशेष आवड आहे सुंदर नृत्य करतो
४०. वर्ग सजावटी साठी नेहमी प्रयत्नशील असतो
अडयळ्याच्या नोंदी
१. कोणत्याही कृतीसाठी अतिघाई करतो आणि कृती बिघडवतो
२. मातीकाम करतांना पाणी व माती याचे प्रमाणे समाजात नाही
३. कृती का? व कशी करावी ह्याबाबत संभ्रमात पडतो
४. मातीकामात जराही रस घेत नाही
५. वर्ग सजावटीत भाग घेत नाही
६. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही
७. चित्रे काढण्यात खूप कंटाळा करतो
८. गाणे/कविता म्हणतांना खूप लाजतो
९. नृत्याची कृती करतांना खूपच लाजतो कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो
१०. कृतीचा सराव निश्काल्जीने करतो
११. नाट्यछटा पाहण्यात अजिबात रस नाही
१२. मातीकामात घ्यावयाची दक्षता व कृती चुकीच्या पद्धतीने सांगतो
१३. सुचविलेल्या विविध कलाकृतीचे माहिती सांगतो पण गोंधळतो
१४. नृत्यामाढल्या विविध मुद्रांची माहिती सांगता येत नाही
१५. इतरजण व्यवस्थित कृती करतांना त्यांना हसतो
१६. इतरांना कृती करतांना पाहून चिडतो व नावे ठेवतो
१७. इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही
१८. मातीकाम करतांना घ्यावायाची दक्षता चुकीच्या पद्दतीने करतो
१९. सुचविलेल्या विविध कलाकृतींची माहिती सांगता येत नाही
२०. चित्रांचे विविध प्रकार ओळखता येत नाही
२१. सुचविलेल्या कामाला आवश्यक नसलेले साहित्य सांगतो
२२. सुचविलेल्या संवादाचे सादरीकरण करण्यात फरक मागे राहतो
२३. दिलेल्या घटन्द्वारे वस्तूची निर्मिती करता येत नाही
२४. चित्रात कुठलेही रंग कुठेही देतो. उदा. आकाश हिरवे इ.
२५. चित्रात रंग भरता येत नाही
२६. सुचविलेल्या विषयावर चित्रे न काढता दुसरेच काही काढतो
२७. सुचविलेल्या विषयावर चित्रे काढता येत नाही
२८. शालेय सुशोभन करतांना कामात रस घेत नाही
२९. शालेय सुशोभानात स्वताची कुठलीही कलाकृती देत नाही
३०. दिलेल्या साहित्याचा वापर करत नाही
३१. दिलेले साहित्य चुकीच्या पद्धतीने वापरतो
३२. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही
३३. सुचविलेल्या कवितेचे / गीताचे सादरीकरण जमत नाही
३४. सुचविलेल्या कवितेचे/गीताचे सदरीकर्ण करतांना लाजतो
35. सुचविलेल्या मातीच्या वस्तु तैय्यार करता येत नाहि
३६. सुचविलेल्या मातीच्या वस्तु बनविण्यात रस घेत नाही
३७. आयोजन केलेल्या कार्याक्रम्त सहभाग घेत नाही
३८. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास लाजतो










