इयत्ता 4 थी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 4 थी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay marathi

इयत्ता चौथी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. स्वतःच्या भावना योग्य शब्दाल प्रकट करतो.

२. शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.

३. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.

४. बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.

५. भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो.

६. स्वतःच्या गरजा योग्य आषेत सांगतो.

७. बोलण्याची भाषा, लाघवी सुंदर आहे.

८. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

९. उदाहरणे पटवून देतांना म्हणींचा वापर करतो.

१०. मोठांशी बोलताना फार नसलेने बोलतो.

११. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

१२. संवाद लक्षपूर्वक ऐकली.

१३. कथा लक्षपूर्वक ऐकतो.

१४. परिचित व्यक्तीशी उत्तम संवाद साधतो.

१५. इतरांचे न पटलेले मत, सौम्य भाषेत सांगतो.

१६. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.

१७. सुचविलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.

१८. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

१९. चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.

२०. चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.

२१. सुचविलेल्या शब्दांसाठी योग्य नवीन शब्द सांगतो.

२२. दिलेले चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.

२३. दिलेल्या सूचना एकूण सूचनेप्रमाणे कृती करतो.

२४. स्वतः छोटया छोटया कथा तयार करतो.

२५. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

२६. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

२७. बोलतांना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

२८. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.

२९. अपरिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.

३०. कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.

३१. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

३२. मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.

33. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो.

३४. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.

३५. गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

३६. मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.

३७. कवितेचे कड़वे ऐकतो व संपूर्ण कविता म्हणतो.

३८. सुचविलेला प्रसंग अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

३९. सुचविलेला भाग अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

४०. सुचविलेल्या गीताचे साभिनय कृतीसह सादरीकरण करतो.

४१. सुचविलेल्या विषय अनुषंगाने प्रश्न तयार करतो.

४२. सुचविलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द सांगतो.

४३. सुचविलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.

४४. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.

४५. आषा वापरतांना व्याकरणीय नियम सहजपणे पाळतो.

४६. प्रश्नाची अचूक उत्तरे देतो.

४७. संवाद लक्षपूर्वक ऐकलो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो

४८. संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

४९. संवादाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.

५०. सुचविलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करून सांगली.

५१. दिलेल्या घटनांचे योग्य क्रमवार लावून दाखवतो.

५२. प्रसंगाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

५३. कवितेचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.

१४. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.

१५. कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

अडथळ्याच्या नोंदी

१. इतरांचे बोलणे एकूण घेत नाही.

२. स्वतः खूपच अशुद्ध भाषा बोलतो.

3. सहजपणे भाषण करता येत नाही.

४. शब्द व वाक्य चुकीचे म्हणतो.

५. बोलण्याची भाषा राकट आहे.

६. बोलीभाषेत प्रमाण भाषा वापरीत नाही.

७. प्रश्न तयार करता येत नाही.

८. प्रश्न कसे तयार करावे समाजत नाही.

९. कविता पाठाप्रमाणे रटाळवाणे म्हणतो,

१०. सुचविलेला भाग वाचन करतांना अडखळतो,

११. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

१२. बोलतांना उगाचच अंगविक्षेप करतो.

१३. इतरांशी संवाद साधू शकत नाही.

१४. वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही.

१५. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

१६. भाषेच्या वापरत व्याकरणिक खूप चुका करतो.

१७. सुचविलेले प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो.

१८. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो.

१९. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.

२०. कवितेचे कड़वे ऐकतो परंतु पूर्ण करत येत नाही.

२१. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेता येत नाही.

२२. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करीत नाही.

२३. सुचविलेली कथा ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही.

२४. शब्द व वाक्य यांचा उच्चार चुकीचा करतो.

२५. शब्द लक्षपूर्वक चुकीचे लिहितो.

२६. सुचविलेल्या कवितेचे कृती करतांना लाजतो.

२७. सुचविलेल्या गीताचे कृती करतांना लाजतो.

२८. दिलेले चित्र पाहून वर्णन लेखन करता येत नाही.

२९. दिलेले चित्र पाहून फक्त एक दोन शब्दच लिहितो.

३०. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ माहित असून सांगता येत नाही.

३१. सुचविलेला कथा स्वतःच्या शब्दात सांगता येत नाही.

३२. कुठे, केव्हा, कोणाला काय बोलाव हे कळत नाही.

३३. कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

३४. गाणे ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

Related posts:

1 thought on “इयत्ता 4 थी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay marathi”

Leave a Comment