इयत्ता 7 वी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay karyanubhav

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 7 वी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay karyanubhav

इयत्ता सातवी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. श्रमाचे मोल जाणतो व इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो

२. परिसर स्वच्छतेची गरज व महत्त्व स्पष्ट करून देतो

३. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो

४. टाकावू पासून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तु तैय्यार करतो

५. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो

६. प्रत्येक कृती स्वताहून करण्याची आवड आहे

७. मातकाम व कागद कामात विशेष रुची आहे

८. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो

९. विविध उपक्रमात स्वताहून भाग घेतो

१०. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तैय्यार करतो

११. दैनंदिन जिवांतील प्राथमिक गरजा जाणतो

१२. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो

१३. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने सोडवितो

१४. उपक्रमातून केलेल्या कृती ह्या लक्षणीय असतात

१५. अचूक व सुंदर ह्या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष वेधून घेतो

१६. पाणी हि एक नैसर्गिक संपत्ती आहे हे जाणतो

१७. पाण्याच्या वापरासंदर्भात छोटेखानी नाटक तैय्यार करतो

१८. नालावारचे भांडण खूपच सुंदर रित्या सांगतो

१९. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो

२०. वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो

२१. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहतो

२२. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो

२३. स्वत कृती करतो

२४. स्वत प्रात्यक्षिक करतो

२५. कृर्तीती स्वताचे अनुभव सांगतो

२६. दिलेल्या कृतीसाठी साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो

२७. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला हे सांगतो

२८. केलेली कृती कशी केली ते सांगतो

२९. आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सागतो

३०. दिलेल्या घटनेतील स्वताचा अनुभव सांगतो

३१. सुचविलेल्या घटनेमागील नेमके अचूक करणे सांगतो

३२. सुचविलेल्या विषयाची अचूक माहिती देतो विषया संदर्भाने अचूक माहिती देतो

३३. पाण्यासंदर्भात कथा / गाणे म्हणतो

३४. सुचविलेल्या विषयातुनी सुबदार वस्तु तैय्यार करतो

35. दिलेल्या घटकापासून सुंदर वस्तु तैय्यार करतो

३६. दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो

३७. सुचविलेल्या माहितीतून वस्तु तैय्यार करून रंगोटी करतो

३८. सर्वापेक्षा काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करतो

३९. दिलेली सुचना ऐकतो व योग्य अंबलबजावणी करतो

४०. उत्पादक उपक्रम घटकातील वस्त्र घटकाची खूपच मुद्देसूद माहिती देतो

अडथळ्याच्या नोंदी

१. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगत नाही

२. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही

३. सुचविलेल्या कविता म्हणतांना फक्त एकच ओळ व्यवस्थित म्हणतो

४. सुचविलेल्या गाण्याची फक्त एक कडवे म्हणतो

५. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही

६. पाण्याविषयी माज्कुरी वाचतो ऐकतो पण योग्य उत्तरे देत नाही

७. सहकार्याची वृत्ती नाही

८. स्वताच्या चुकांची जबाबदारी घेत नाही

९. कामचुकारपणा व कामाची टाळाटाळ करतो

१०. श्रम करणे कमी पानाचे वाटते

११. अतिशय निष्काळजी पाने कृती करतो

१२. आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाहीत

१३. इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करीत नाही.

१४. इतरांना हिनावितो

१५. पिणे पिणे झाल्यावर नळाची तोटी उघडीच ठेवतो

१६. पाण्याचा खूप अपव्यय करतो

१७. मानवी जीवनास होणारे निवार्याचे उपयोग सांगता येत नाही

१८. मानवी जीवनास होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही

१९. उप्क्रांमात भाग घेण्यास खूपच कंटाळा करतो

२०. उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही

२१. मुलभूत गरजांची माहिती नाही

२२. परिसरातील आवश्यक घटक बद्दल ज्ञान नाही

२३. पाणी व त्याचे महत्व समजून घेत नाही

२४. परिसरातील वनस्पतींची पाने व फांद्या तोडतो

२५. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो

२६. स्वत काही करत नाही व इतरांना करू देत माही

२७. सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही

२८. सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करता येत नाही

२९. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे वस्तू तयार करत नाही

३०. शालेय शुशोभानाकडे लक्ष देत नाही

३१. शालेय शुशोभान करतांना स्वताची कोणतीच कलाकृती देत नाही

३२. दिलेली साहित्ये चुकीच्या पद्धतीने वापरतो

३३. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही

३४. स्वत कृती / प्रात्यक्षिक करतो परंतु अनुमान सांगता येत नाही

३५. कृतीअंती स्वताचे मत सांगता येत नाही

३६. सुचविलेल्या कृती करतांना चुकतो

३७. साहित्य हाताळतांना विनाकारण मोद‌तोद करतो

३८. आवश्यक कृतीसाठी साहित्य निवडता येत नाही

३९. केलेल्या कृतीचा क्रम चुकवितो

४०. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगता येत नाही

४१. सहकार्याची वृत्ती नाही

४२. श्रम करणे कमी पानाचे वाटते

४३. मानवीय जिवांतील आवश्यक गोष्टींचा उपयोग सांगत नाही

४४. सुचविलेली कृती करण्यास फारसा वेळ घेतो

४५. सुचविलेली कृती करण्यास वेळ घेवूनही कृती चुकीचे करतो

Related posts:

Leave a Comment