इयत्ता 7 वी विषय सा.शास्त्र वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay samajik shastra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 7 वी विषय सा.शास्त्र वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay samajik shastra

इयत्ता सातवी विषय सामाजिक शास्त्र वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे 

१. सुचविलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो

२. घटना अगदी जशीच्या तशी सांगतो

३. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

४. भौगोलिक परिस्थिती आणि लोकजीवन ह्यावर माहिती देतो

५. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

७. नकाशावरुन दिशा व ठिकाण सांगतो

८. नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे सांगतो

९. स्वध्यायाची परिणाम कारक उत्तरे देतो

१०. जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो

११. ऐतिहासिक वस्तू/चित्रांचा संग्रह करतो

१२. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो

१३. बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो

१४. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

१५. नकाशात परिसरातील सुचवलेले ठिकाणे शोधतो

१६. प्राथमिक गरजा नी संवर्धन ह्याबाबत बोलतो

१७. सार्वजनिक ठिकाणी काळजी कशी घ्यावी हे सांगतो

१८. कर भारण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो

१९. नागरी जीवन आणि मिळणाऱ्या सुविधा जाणतो

२०. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती ठेवतो

२१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो

२२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो

२३. सुचवलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध आणि अचूकतेने काढतो

२४. सुचवलेले भाग नकाशात अचूक आणि जलद गतीने रंगवतो

२५. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकरन करतांना रंगून जातो

२६. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकारण हुबेहूब करतो

२७. सुचवलेली घटना योग्य पद्धतीने सांगतो

२८. पाठ्‌याभागातील दिलेले घटक/बाबींचे/आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो

२९. प्रश्न नित ऐकतो आणि योग्य उत्तरे देतो

३०. पाठ्‌याभागातील दिलेले घटक/बाबींचे/आकृतीचे आवश्यक मुद्द्द्यांसह वर्णन सांगतो

अडथळ्यांच्या नोंदी

१. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती बनविण्यात अजिबात रस नाही

२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती बनवत नाही

३. प्राचीन कालाबबब्त अजिबात माहिती सांगता येत नाही

४. पाठ्‌या भागातील दिलेला घटक बाबींचे वर्णन करता येत नाही

५. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो आणि उत्तरे देत येत नाही.

६. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे

७. नागरिक म्हणून स्वता जबाबदारीने वागत नाही

८. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही

९. मानवीय जीवनावर झालेला इठीहासाचा परिणाम जनात नाही

१०. लोकजीवन व भौगोलिक परिस्थिती बाबा सांगत नाही

११. विविध भौगोलिक स्थितीबाबत माहिती नाही

१२. प्राचीन कालाबबब्त माहिती सांगता येत नाही

१३. प्राचीन काळात घडलेल्या घटनांची माहिती नाही

१४. इतिहासामुळे बदललेले जीवन सांगता येत नाही

१५. इतिहासामुळे परिस्थिती ठरत असते ह्याबाबत अनभिज असतो

१६. काळानुसार पडलेला फरक सांगता येत नाही

१७. ऐतिहासिक वर्षाचे जतन करीत नाही

१८. प्रथामुक सोयी सुविधे बाबत माहिती नाही

१९. परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे महत्व माहित नाही

२०. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो

२१. नकाशा वाचन करता येत नाही

२२. नकाशात दिशा दाखवता येत नाही

२३. नकाशात दिशा दाखवता येत नाही

२४. नकाशा चुकीचं पद्धतीने वाचतो

२५. पाठ्याभागातील दिलेल्या घटक/बाबींचे/आकृतीचे वर्णन चुकीच्या पद्धतीने सांगतो

२६. सुचविलेल्या विषयाची माहिती चुकीची सांगतो

२७. सुचविलेल्या विषयाची माहिती सांगत नाही

२८. नकाशा पाहतो पण माहिती सांगता येत नाही

२९. सुचविलेले भाग नकाशात दाखवता येत नाहीत

३०. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती बदलत नाहीत

Related posts:

Leave a Comment