CTET EXAM PYQ मराठी अध्यापन शास्त्र मागील परीक्षेत आलेले 20 प्रश्न ctet pyq important questions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET EXAM PYQ मराठी अध्यापन शास्त्र मागील परीक्षेत आलेले 20 प्रश्न ctet pyq important questions 

प्र. 1 वाचन अक्षमता म्हणजे (जुलै 2019)

(a) डिसलेक्सिया (Dyslexia)

(b) डिसग्राफिया (Dysgraphia)

(c) डिसकेलक्युलिया (Dyscalculia)

(d) डिस्फोरिया (Dysphoria)

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्र. 2 लेखन अक्षमता म्हणजे … (जुलै 2019)

(a) डिस्लेक्सिया

(b) डिसग्राफिया

(c) डिसकेलक्युलिया

(d) डिस्फोरिया

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक b

प्र. 3 शब्द वाचन – लेखन दोष (Dyslexia) कशाशी संबंधित आहे? (जुलै 2019)

(a) मानसिक अक्षमता

(b) आचरण संबंधी अक्षमता

(c) संख्यात्मक अक्षमता

(d) वाचन अक्षमता

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक d

प्र. 4 पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात अगोदर वर्णमाला, दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द आणि नंतर कथा व कविता आहेत. या पुस्तकात कोणता दृष्टिकोन आहे? (जुलै 2019)

(a) बॉटम अप पद्धती

(b) टॉप – डाऊन पद्धती

(c) अनुशासनात्मक पद्धती

(d) अभ्यासक्रम आधारित पद्धती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 5 पहिल्या इयत्तेच्या पुस्तकात सुरुवातीला कविता, कथा असणे आणि नंतर वर्णमाला असणे. हे कोणत्या पद्धतीवर बेतलेले? (जुलै 2019)

(a) ऊर्ध्वगामी पद्धती

(b) अधोगामी पद्धती

(c) अनुशासनात्मक पद्धती

(d) अभ्यासक्रमाधिष्ठित पद्धती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक b

प्र. 6 शिक्षिका मुलांना ‘विशेषण’ विषयी माहिती देते आणि परिभाषा देण्यास सांगते. ही कोणती पद्धत? (जुलै 2019)

(a) उद्गामी पद्धती

(b) निगमनात्मक पद्धती

(c) समग्र शारीरिक प्रतिसाद पद्धती

(d) कृतीत मग्न करण्याची पद्धती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक b

प्र. 7 कोणत्या पद्धतीत मातृभाषेचा वापर केला जात नाही? (जुलै 2019)

(a) थेट पद्धती

(b) भाषा – श्राव्य पद्धती

(c) विसर्जन पद्धती

(d) नैसर्गिक पद्धती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 8 “खेळ आवडला, पण तिसऱ्या बाकाला जमले नाही.” ही नोंद म्हणजे? (जुलै 2019)

(a) आकलन

(b) प्रासंगिक नोंद

(c) विमर्शी विचार

(d) निरीक्षण

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक c

प्र. 9 “भाषा अध्ययनात सामाजिक संपर्क महत्त्वाचा” – हे कोणी मांडले? (जुलै 2019)

(a) चॉम्स्की

(b) पियाजे

(c) व्यगोत्स्की

(d) स्किनर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक c

प्र. 10 भाषेच्या प्रकृतीबाबत चुकीचे विधान कोणते? (डिसेंबर 2018)

(a) प्रत्येक भाषेची स्वतःची संरचना असते

(b) भाषेचा संबंध संस्कृतीशी असतो

(c) भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो

(d) भाषेचा प्रवास संयोगाकडून विश्लेषणाकडे असतो

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक c

प्र. 11 प्राथमिक विद्यार्थ्यांची उच्चारण व श्रवण क्षमता वाढवण्यासाठी काय उपयुक्त? (डिसेंबर 2018)

(a) गोष्ट सांगणे व लिहायला लावणे

(b) कविता म्हणणे आणि भाषा प्रयोगशाळेचा वापर

(c) अभिनय व बातम्या वाचन

(d) अभिनय व संभाषण

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक b

प्र. 12 विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन सरावासाठी काय आवश्यक? (डिसेंबर 2018)

(a) विचारांची अस्सलता

(b) प्रतीकात्मक भाषेचा वापर

(c) योग्य शब्दावलीचा वापर

(d) सुंदर अक्षरे

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 13 भाषा शिकवताना व्याकरणाने काय सुधारते? (डिसेंबर 2018)

(a) अचूकता

(b) भाषेतील ओघ

(c) संख्या गणन

(d) साक्षरता

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 14 घोकंपट्टीने काय नुकसान होते? (डिसेंबर 2018)

(a) बुद्धिमत्ता विकसित होत नाही

(b) आत्मविश्वास जातो

(c) वर्गापासून दुरावतात

(d) लक्ष लागत नाही

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 15 कोणत्या पद्धतीला शिक्षणाचे तंत्र म्हणतात? (डिसेंबर 2018)

(a) निवड पद्धती

(b) आवड पद्धती

(c) प्रेरणा पद्धती

(d) वरील सर्व

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक d

प्र. 16 ‘व्याकरण व्यावहारिक आणि सैद्धांतिक आहे’ – पटते? (डिसेंबर 2018)

(a) पूर्णतः

(b) अंशतः

(c) पटत नाही

(d) पटतेही नाही

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 17………. न येणान्या भाषेत शिकवले तर काय होते? (डिसेंबर 2018)

(a) लक्ष देता येणार नाही

(b) घोकंपट्टीची सवय

(c) लक्ष लागत नाही

(d) वरील सर्व

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक d

प्र. 18 छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकण्यासाठी काय योग्य? (डिसेंबर 2018)

(a) नैसर्गिक दृष्टिकोन

(b) भाषा प्रवाह

(c) व्याकरण अनुवाद पद्धती

(d) परिस्थितीजन्य दृष्टिकोन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक a

प्र. 19 सदोष वाचनाची सवय कशामुळे लागते? (डिसेंबर 2018)

(a) बहुभाषिकता

(b) द्विभाषकता

(c) वर्गात गर्दी

(d) मजकुरावर बोट ठेवून वाचन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक d

प्र. 20 भाषेला अभिव्यक्तीचे माध्यम बनवणारा घटक कोणता? (डिसेंबर 2018)

(a) प्रसार

(b) संग्रह

(c) विनिमय (आदान-प्रदान)

(d) वरील सर्व

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक c

Related posts:

Leave a Comment