शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता मुदतवाढ मिळणेबाबत pending bill entry

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता मुदतवाढ मिळणेबाबत pending bill entry

संदर्भ:- शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. बुलडाणा याचे क्रमांक के. बुजिप/शिप्रा/लेखा-शालार्थ/ई ऑफीस१३२३६८६/२०२६, दि. २९/०१/२०२६ चे पत्र

उपरोक्त विषयी शिक्षणाधिकारी प्राथमिक (प्राथमिक), जिल्हा परीषद अंतर्गत अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणालीअंतर्गत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेची कार्यवाही सुरू आहे. परंतु ११ जानेवारी २०२६ पासून सदर सुविधा बंद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद शाळांवर लिपीक वर्गीय पदे मंजूर नसल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांची चेतन फरक, बरीष्ठ / निवडश्रेणी फरक व इतरही रजा वेतनाची देयके प्रथमतः पंचायत समिती स्तरावरील लिपीक तयार करतात व ती सर्व देयके पंचायत समिती स्तरावरील सहाय्यक लेखाधिकारी यांचेकडून तपासून त्यानंतर सदर देयकांची मुख्याध्यापक लॉगीन मधून SHALARTH प्रणाली मध्ये Periding Bill Entry करण्यात येते. त्यामुळे SHALARTH प्रणाली मध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता लेखाशिर्ष २२०२०१७३-३६, २२०२३७०८ अंतर्गत दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. तसेच लेखाशिर्ष २२०२३७०८ या लेखाशिर्षांतर्गत वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती करीता बीडीएस काढण्याची सुविधा कार्यन्वित करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment