अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याबाबत anudanit school teacher information
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मऱ्यांची माहिती प्रकाशित करण्याचा निर्णय माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतुदीनुसार घेण्यात येत आहे.
खाजगी शाळांतील अनुदानित तत्वावरील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती, कर्मचारी नाव, संस्थेचे नाव, शाळेचे नाव, पदनाम, सेवेत रुजू दिनांक, सेवा निवृत्ती महिना व वर्ष आणि एकूण वेतन इत्यादी माहिती प्रकाशित करण्यात येत आहे.
सदर माहिती ही शालार्थ प्रणालीच्या https://shalarth.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.









