विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे केंद्रप्रमुख पदभरती करिता उपलब्ध जिल्हानिहाय पदे kendrapramukh post vaccancy 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे केंद्रप्रमुख पदभरती करिता उपलब्ध जिल्हानिहाय पदे kendrapramukh post vaccancy 

१. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.

२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.

२.१ वेतन श्रेणी :- एस १५ : ४१८०० १३२३००

२.२ पदसंख्या :-

अणु. क्रमांक जिल्हा शासन निर्णय दि. १/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे
1नाशिक122
2नंदुरबार 33
3धुळे 40
4जळगाव 80
5अमरावती 69
6बुलढाणा 65
7अकोला 42
8वाशीम 35
9यवतमाळ 90
10नागपूर 68
11वर्धा 43
12भंडारा 30
13गोंदिया 42
14गडचिरोली 50
15चंद्रपूर 66
16छ. संभाजीनगर 64
17हिंगोली 34
18परभणी 43
19जालना 53
20बीड 78
21लातूर50
22धाराशिव 40
23नांदेड 87
24ठाणे 46
25रायगड 114
26पालघर 75
27पुणे 153
28अहिल्यानगर 123
29सोलापूर 99
30कोल्हापूर 85
31सांगली 67
32सातारा 111
33रत्नागिरी 125
34सिंधुदुर्ग 61
   
   
   
   
   

२.३ वर नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

परिपत्रक pdf download 

२.४ शासन निर्णय दि. ०१/१२/२०२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेवून उर्दू माध्यमासाठी केंद्र प्रमुखाची पदे निश्चित करतील

Related posts:

Leave a Comment