स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परीषद) शाळांशी संबंधित माहिती सादर करणेबाबत jillha parishad shala mahiti
संदर्भ-शासनचे पत्र क्र संकीर्ण-२०२६/प्र.क्र.७४/एसडी-१/दि.२६/२/२०२६
उपरोक्त विषयाबाबत शासनाचे संदर्भीय पत्रान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांशी संबंधित मुद्द्यांबाबत तात्काळ माहिती सादर करणेबाबतचे निर्देश संचालनालयास प्राप्त झालेले आहेत. शासनपत्रात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने खालील तक्त्यात नमूद माहिती दि.२५/३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करावी.
शाळा निहाय माहिती घेऊन संचालनालयास माहिती सादर करताना तालुकानिहाय जिल्हयांचा गोषवारा सादर करावा.
२. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद) शाळांच्या पाच एकर पेक्षा अधिक जागा असणा-या शाळांचे नाव व युडायस क्रमांक यांची माहिती सादर करावी.










