जिल्हा परिषद लिपीकवर्गीय गट-क संवर्गातील कर्मचाऱ्याचे पदोन्नती स्तर कमी करणेबाबत lipikvargiya karmachari padonnatti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद लिपीकवर्गीय गट-क संवर्गातील कर्मचाऱ्याचे पदोन्नती स्तर कमी करणेबाबत lipikvargiya karmachari padonnatti 

मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.३०.०९.२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त

महोदय,

जिल्हा परिषद लिपीकवर्गीय गट-क संवर्गातील कर्मचाऱ्याचे पदोन्नती स्तर कमी करणेबाबत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक व लेखा संवर्गीय कर्मचारी संघटना समन्वय कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.३०.०९.२०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment