सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील मराठी। कन्नड व उर्दू शाळांना सुट्टयांची यादी प्रसिध्द करणे बाबत shaikshanik varshatil suttyanchi yadi
परिपत्रक येथे पहा pdf download
उपरोक्त विषपान्वये आपणास कळविण्यात येते प्राथमिक शाळेसाठी सन २०२५-२६ मधील मराठी, कन्नड व उर्दू या माध्यमांच्या शाळेसाठी सुट्टयांची यादी जाहीर करणेत आलेली असून सोबत यादी व सूचना पत्रक जोडण्यात आलेले आहे सदर यादी ही सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी आपले स्तरावरून प्रसिध्द करावी. सर्व मुख्याध्यापक यांना याविषयी स्पष्ट सूचना दयाव्यात
सोबत. सुट्टयांची यादी व सूचना पत्रक नोडले आहे.