TET मराठी पुस्तके/कादंबरी व लेखक यांची नावे बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मराठी पुस्तके/कादंबरी व लेखक यांची नावे बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test 

फेब्रुवारी 2009 मध्ये सॅनहोजे (अमेरिका) येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे होते.

1) ग. दि. माडगूळकर

2) मंगेश पाडगावकर

3) शांता शेळके

4) पद्मा गोळे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘मी वनवासी’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

1) साधना आमटे

2) सिंधुताई सपकाळ

3) शांता शेळके

4) राणी बंग

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोणते ?

1) होनाजी बाल

2) पठ्ठे बापूराव

3) अण्णाभाऊ साठे

4) विठ्ठल उमप

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

पूर्णामायची लेकरें’ ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

1) प्रकाश आमटे

2) रणजित देसाई

3) श्री. ना. पेंडसे

4) गो. नी. दांडेकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखाः

1) मूकनायक – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

2) पुण्यप्रभाव – प्र. के. अत्रे

3) उद्याचा संसार – विश्राम बेडेकर

4) शकुंतला – राम गणेश गडकरी

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकांचे नाव ओळखा.

1) गिधाडे

2) रणदुंदुभि

3 ) अजब न्याय वर्तुळाचा

4) तो मी नव्हेच

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

कोलंबसाचे गर्वगीत’ ही काव्यरचना कोणाची आहे?

1) गोंविदाग्रज

2) माधवानुज

3) कुसुमाग्रज

4) केशवसुत

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

गटात न बसणारे नाव ओळखाः

1) मिलिंद बोकील

2) अरविंद गोखले

3) गंगाधर गाडगीळ

4) पु. भा. भावे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

1) द.मा. मिरासदार

2) मारुती चितमपञ्चती

3) वि. द. भाटे

4) ना. सं. इनामदार

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

मराठी भाषेतील ‘आद्य चरित्रकार’ म्हणून कोण ओळखले जाते?

1) चक्रधर स्वामी

2) माईमभट

3) नागदेवाचार्य

4) आडासा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव

ओळखाः

1) झुंजारमाची

2) पानिपत

3) तुंबाडचे खोत

4) ताम्रपट

पुढील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

“आहे मनोहर तरी” हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे?

1) कवितासंग्रह

2) आत्मकथन

3) प्रवासवर्णन

4) कादंबरी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

‘रक्तपुष्य’ ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे?

1) महेश एलकुंचवार

2) विजय तेंडुलकर

3) दिलीप परदेशी

4) रत्नाकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले?

1) पुणे

2) ठाणे

3) चिपळूण

4) चंद्रपूर

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा.

1) श्रीनिवास विनायक कुलकर्णी – सोन्याचा पिंपळ

2) राम गणेश गडकरी – सुदाम्याचे पोहे

3) चिंतामणराव कोल्हटकर- आणखी चिमणराव

4) विद्याधर पुंडलीक- बनगरवाडी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावांमधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा.

1) धार आणि काठ

२) अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र

3) साहित्य आणि सौदर्य

4) जाळ्यातील चंद्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तरे पर्याय क्रमांक 1

महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे?

1) रणजित देसाई

2) विश्वास पाटील

3) शंकर पाटील

4) शिवाजी सावंत

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्यशासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे?

1) मुडस

2) राजधानी

3) गांधारीचे डोळे

4) जोतिपर्व

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही?

1) केशराचे शेत

2) संपूर्ण बाळकराम

3) ही ‘श्री’ बी इच्छा

4) बहुरुपी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे?

1) ग्रंथाली

2) मौज

3) पॉप्युलर

4) सुविचार प्रकाशन मंडळ

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

Related posts:

Leave a Comment