वरिष्ठ / निवड वेतनश्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी varishtha nivad vetan shreni
वरिष्ठ / निवड वेतनश्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी Registration for Senior / Selection Grade Training Link Click here
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण लिंक https://portal.maa.ac.in/
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी (१२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी)Registration for Senior Grade (Teachers who completed 12 years of service)
निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी (२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी)Registration for Selection Grade (Teachers who completed 24 years of service)
नोंदणीसाठी पात्र :
1. शालार्थ आयडी
2. नागपूर मनपा (केवळ प्राथमिक शिक्षक)
3. केवळ समाज कल्याण विभाग (सर्व शिक्षक)
4. पुणे मनपाच्या केवळ इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक
5. बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) स्टाफ आयडी
6. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय अखत्यारीतील शिक्षक
7. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गतच्या शासकीय आश्रमशाळा शिक्षक
8. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ अधिव्याख्याता








