शालार्थ आयडी नसलेल्या कमचा-यांचे सन २०२४-२५ मधील देय वेतन व इतर अनुषंगिक लाभ अदा करण्याबाबत माहिती सादर करणेबाबत shalartha identity vetan deyak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ आयडी नसलेल्या कमचा-यांचे सन २०२४-२५ मधील देय वेतन व इतर अनुषंगिक लाभ अदा करण्याबाबत माहिती सादर करणेबाबत shalartha identity vetan deyak 

संदर्भः- दि. १४/१/२०२५ च्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन २०२३-२४ या वर्षाची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. तथापि सन २०२४-२५ मध्ये शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, घडयाळी तासिका वरील नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, रजा कालावधीतील नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सन २०२४-२५ मधील वेतन व देय अनुषंगिक लाभ कशा पद्धतीने अदा करण्यात यावे याबाबत संचालनालयाकडे वारंवार विचारणा करण्यात येत आहे. करीता या संदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी आपल्या कार्यालयाची सन २०२४-२५ ची माहिती खालील प्रपत्र-अ व प्रपत्र-ब या नमुन्यात दि. १६.१.२०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत सॉफ्ट कॉपी आपले स्वाक्षरीसह संचालनालयाच्या इमेलवर सादर करावी.

सदरची माहिती विहीत वेळेत व विहित नमुन्यामध्ये प्राप्त न झाल्यास व आपल्या माहिती अभावी संबंधित कर्मचा-यांच्या दंय यंतनाबाबत काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबावदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment