इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपेढी pdf स्वरूपात उपलब्ध first to tenth class question bank pdf available 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपेढी pdf स्वरूपात उपलब्ध first to tenth class question bank pdf available 

प्रति,
मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
मा. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक / माध्यमिक), (सर्व)

*विषय- प्रश्नपेढीचा वापर करणेबाबत..*

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषयांची प्रश्नपेढी पाहण्यासाठी लिंक उपलब्ध Click here 

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेल्या विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी परिषदेच्या

https://drive.google.com/drive/folders/1wWRCQMXz5B6kti_ANB6TJqYNJw0ZiWqU?usp=drive_link

या वेबसाईटवरील वरील लिंकद्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपेढी आपणास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी सदरील प्रश्नपेढीचा वापर शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सराव करण्यासाठी वापरण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे.

*मा. संचालक महोदय यांच्या सूचनेनुसार..*

Related posts:

Leave a Comment