उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम परीक्षेचे गुण पोर्टलवर कसे नोंदवावे ? सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप ullas navbharat exam marks record on portal
Ullas Portal Link available – https://ullas.education.gov.in/portal
Step 1
सर्वात सुरुवातीला वरील लिंक वर क्लिक करा
Step 2
Login with OTP यावर क्लिक करा

Step 3
मोबाईल नंबर टाका त्यानंतर CAPTCHA टाका व send OTP वर क्लिक करा

Step 4
Exam and certification या टॅबला क्लिक करा
Step 5
त्यानंतर Manage Mark’s या टॅबला क्लिक करा

Step 6
यामध्ये EDIT / MODIFY……..SAVE AS DRAFT…….FREEZE MARK’S
असे OPTION दिसतील वरील EDIT ऑप्शन ला क्लिक करून मार्क्स भरा नंतर SAVE करा मग FREEZE टॅब ACTIVE होईल त्यावर क्लिक करा एकदा FREEZE केल्यानंतर पुन्हा गुणांमध्ये बदल करता येणार नाही.











