सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत sanagrim maryada increase
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय, क्रमांक-अग्रिम-२०२६/प्र.क्र.४०/ विनियम
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक ०५.११.२०२६
वाचा : (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एफएनडी-१०६२-बी, दि.६.१२.१९६२.
(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. मुंविनि-१०९९/प्र.क्र.५२/९९/विनियम, दि.२०.१०.१९९९.
(३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०५/प्र.क्र.१८/०५/विनियम, दि.२०.०६.२००५.
(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०७/प्र.क्र.५८/०७/विनियम, दि.१९.१०.२००७.
(५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०८/प्र.क्र.७०/०८/विनियम, दि.१५.५.२००९.
(६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-१०.०९/प्र.क्र.४८/०९/विनियम, दि.१५.०९.२००९.
(७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१०/प्र.क्र.१२/१०/विनियम, दि.१०.०५.२०१०.
(८) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१२/प्र.क्र.३२/१२/विनियम, दि.१८.१०.२०१२.
(९) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१५/प्र.क्र.५७/१५/विनियम, दि.२६.१०.२०१५
(१०) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अग्रिम-२०१८/प्र.क्र.३७/१८/विनियम, दि.२३.१०.२०१८
प्रस्तावनाः
अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र. १४२ (जे) अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाची रक्कम वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ₹४८००/-(₹ चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹२०,०००/-(र वीस हजार फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहील. २. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.
१. दिवाळी
२. रमझान ईद
३. ख्रिसमस
४. पारसी नववर्ष
५. संवत्सरी
६. रोश-होशना
७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती)
८. स्वातंत्र्य दिन
९. प्रजासत्ताक दिन
१०. डॉ. आंबेडकर जयंती
३. सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.
४. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
५. मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२ (जे) मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याबा संगणक सांकेतांक क्र. २०२६११०५१५३७५८८२०५ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीच करुन काढण्यात येत आहेच.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने.
Digitally signed by RAVIKUMAR BALAJIRAO LINGANWAD
Date: 2026.11.05 15:39:03 +05’30’
(रविकुमार लिंगनवाड) उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य याचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२१ मा. मुख्यमत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४) मा. उपमुख्यमंत्री (रा.उ.शु.) यांचे सगिय, मंत्रालय, मुंबई
६) मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभानांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव/सचिव
५७ सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७१ अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग,
मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
९० प्रवान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०००λο
१०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता १, महाराष्ट्र, मुंबई ४०००२०
११) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता २. महाराष्ट्र, नागपूर
१२) महालेखापाल (लेखा परीक्षा) २. गहाराष्ट्र, नागपूर
१३) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रापूर्वी, मुंबई ४०० ०५१
१४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१५० निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१६) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
पात्र मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
१८) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
१९) प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
२०) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क.३ व ४. अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई
२१) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
२२१) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
२३) प्रबंधक, लोक आयुका व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय मादाम कामा रोड, मुंबई
२४) उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/नागपूर/औरगाबाद/ नाशिक/अमरावती
२५ उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, कोकण भरान, नवी मुंबई/ पुणे/नागपूर औरंगाबाद / नाशिक/ अमरावती










