शिक्षकांनी विशेष संवर्ग 4 मधून भरलेले पसंतीक्रम बदली portal वर कसे पहावेत teacher transfer portal how to see application form of cadre four teacher
👉 *#शिक्षकांनी विशेष संवर्ग 4 मधून भरलेले पसंतीक्रम बदली portal वर कसे पहावेत#*👈
👇👇
👉 *सुरुवातीला बदली portal वर संवर्ग 4 मधील शिक्षकांनी भरलेले पसंतीक्रम कसे पहावयाचे याचा flowchart खाली देत आहे त्याखाली संवर्ग 4 च्या शिक्षकाचे पसंतीक्रम कसे पहावयाचे स्पष्टीकरण केले आहे.*
👉 *बदली पोर्टल वरील screen च्या डाव्या बाजूकडील Flowchart*👈
👇👇
🖼️ *Dashboard*
🧑🏫 *Profile*
📒 *Directory*
⛰️ *Difficult Areas*
↔️ *Inter District*
🔄 *# Intra District(जिल्हांतर्गत)#*
👆👉 *प्रथम यावर click करावे त्यानंतर* 👇
👉🗒️ *List*
👆👉 *त्यानंतर यावर click करावे.*
👆 👉 *त्यानंतर Intra List मधली Eligible यावर click करावे.*
👆👆
*वरील प्रमाणे संवर्ग 4 शिक्षकांनी भरलेले पसंतीक्रम पाहण्यासाठी flowchart ची मदत घ्यावी.*
👇👇
👉 *#संवर्ग 4 शिक्षकांनी भरलेले पसंतीक्रम कसे पहावयाचे हे आता पाहू.#*
👇👇
👉 *सुरवातीला तुमच्या mobile number ने बदली portal वर login करावे.*

👉 *त्यानंतर portal वरील डाव्या बाजूच्या menu मधून ज्यावेळी आपण स्वतःचे profile update केले होते त्या profile Tab च्या खाली 🔄 # Intra District # ही Tab आहे त्यावर click करून त्यातील उप tab open करावी.*
👉 *आपल्यापुढे त्या उप tab मध्ये 🗒️ ## List हा tab दिसेल त्यावर click करावे.*
👆 👉 *त्यानंतर Intra List मधली Eligible यावर click करावे.*
👆👉 *तुमच्यापुढे पूर्ण जिल्ह्याची Eligible Apllications यादी open होईल.*
👉 *तुम्हाला ज्या शिक्षकाचे पसंतीक्रम पहावयाचे आहे त्याचे नाव किंवा त्याच्या शाळेचा udise क्रमांक यादीच्या वरच्या बाजूला असलेल्या search box 🔎 यामध्ये टिकणे त्यापुढील 🔎 यावर click करावे.*
👉 *शिक्षकाच्या नावाने search 🔎 केले असेल तर आपणाला sceern वर त्या शिक्षकाची माहिती दिसेल त्याच्या नावावर click करणे तुम्हाला त्याखाली त्या शिक्षकाने भरलेले पसंतीक्रम क्रमाने हिरव्या रंगात दिसतील.*
तसेच,
👉 *शाळेच्या Udise प्रमाणे search 🔎 केले तर त्या शाळेतील सर्व संवर्ग 4 मधील शिक्षकांची नावे दिसतील तुम्हाला ज्या शिक्षकाचे पसंतीक्रम पहावयाचे आहेत त्याच्या नावावर click करा तुम्हाला sceern वर त्या शिक्षकाची माहिती व त्याखाली त्याने भरलेले पसंतीक्रम क्रमाने हिरव्या रंगात दिसतील.*
जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल वर माहिती अपडेट साठी वेबसाईटला अवश्य भेट द्या










