इयत्ता 4 थी विषय परिसर अभ्यास वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay parisar abhyas
इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो.
२. योग्य व सफाईदार कृती करून जानेंद्रियाची निगा करतो.
३. नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.
४. कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.
५. प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.
६. नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाणे शोधतो.
७. विविध भौगोलोक जीवनाची माहिती देतो
८. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
९. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षांवादी वृत्तीने
१०. परिसरात घडणाऱ्या बदलांची तत्काळ नोंद घेतो.
११. प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो.
१२. सेल च्या आधारे पंखा तयार करती
१३. सर्व प्राणी मात्रांच्या प्रामाणिक गरजा समजून घेतो.
१४. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.
१५. आरोग्यदायी सावियींचे पालन करतो.
१६. कोणत्या सवयी योग्य इतराना पटवून देतो.
१७. वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणाऱ्या बदलांबाबत विचार करतो.
१८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.
१९. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
२०. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती घेतो.
२१. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.
२२. का घडले असेल? या सारखे प्रश्न विचारतो.
२३. विज्ञानासंदर्भात स्वतःच्या कल्पना मांडतो.
२४. विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.
२५. मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.
२६. विज्ञानातील गमती जमाती सांगतो.
२७. केलेली कृती कशी केली ते सागतो.
२८. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
२९. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.
३०. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो.
३१. सुचविलेल्या विषया संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो.
३२. प्रयोगांती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कार्षासह सांगतो.
३३. स्वतः प्रयौह करतो व कृती व अनुमान लिहितो.
३४. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
३५. पाठ्याभागातील दिलेल्या आकृतीचे योग्य मुद्द्यासह वर्णन सांगतो.
३६. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.
३७. सुचलेल्या घटनेमागील अचूक व नेमके करणे सांगतो.
३८. सुचलेल्या घटनेमागील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो.
३९. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
४०. छोटी छोटी तंत्रे, गाडी, बाहुली आदि स्वतःच दुरुस्त करतो.
४९. सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो.
४२. नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो.
४३. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
४४. नकाशा पाहतो व योग्य स्वरुपात माहिती देतो.
४५. नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो.
४६. सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवितो.
४७. सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद गतीने रंगवितो.
४८. प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो योग्य व अचूक उत्तरे देतो.
४९. औगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देलो.
५०. विविध भूरूपे व जलरूपे इ. बाबत माहिती अद्यावत ठेवतो.
अडथळ्याच्या नोंदी
१. केलेली कृतीचा क्रम सांगता येत नाही.
२. केलेली कृतीचा क्रम सांगतांना क्रम मागे पुढे करतो.
३. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.
४. निष्काळजीपणे हाताळतो.
५. नकाशा वाचन करता येत नाही.
६. नकाशात दिशा दाखविता येत नाही.
७. नकाशा चुकीच्या पद्धतीने वाचतो.
८. सार्वजनिक ठिकाणी बेपर्वाईने वागतो.
९. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
१०. जानेदीयांची स्वच्छता ठेवीत नाही.
११. विज्ञान प्रयोग करतांना खूपच घाबरतो.
१२. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो.
१३. केव्हा काय करावे समाजात नाही.
१४. ज्ञानेंद्रीयांची निगा घेत नाही.
१५. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो.
१६. प्रयोगाअंती स्वतःचे मत सांगता येत नाही.
१७. प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही.
१८. विविध ऑगोलोक स्थितीबाबत माहिती नाही.
१९. लोकजीवन व भौगोलिक परिस्थिती बाबत समागता येत नाही.
२०. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.
२१. नागरिक म्हणून स्वतः जबाबदारी वागत नाही.
२२. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट आहे.
२३. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती चुकीची सांगतो.
२४. नकाशा पाहतो परंतु माहिती चुकीची सांगतो.
२५. सुचविलेली घटना सांगता येत नाही.
२६. सुचविलेले भाग नकाशात दाखवता येत नाहीत.
२७. सुचविलेल्या भागाचा नकाशा काढला येत नाही.
२८. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतीकृती बनवत नाही.
२९. सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.
३०. दिलेल्या घटनेसंदर्भात अनुभव नाही असेच म्हणतो.
३१. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही.
३२. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळतांना साहित्य
३३. स्वतः प्रयोग करतो परंतु अनुमान लिहिता येत नाही.
३४. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही.
३५. प्रायोगिक साहित्याची मांडणी कशी करावी समाजात नाही.
३६. प्रायोगिक साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.
३७. सुचविलेले प्रयोग करतांना प्रयोगाची कृती चुकवितो.
३८. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही.
३९. परिसरातील सजीवांची माहिती नाही.
४०. जादूटोणा, मात्रिक याबाबीकडे जास्त आकर्षित होतो.
विषय-परिसर अभ्यास भाग २
१. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो.
२. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती सुंदर व वैशिष्टपूर्ण रीतीने बनवतो.
३. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करतांना अतिशय रममाण होतो.
४. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे या बाबत जाणतो.
५. परिसरातील ऐतिहासिक बाबीची माहिती मिळवतो.
६. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण अगदी हुबेहूब करतो.
७. सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
८. सुचविलेली घटना अगदी जशीच्या तशीच सांगतो.
९. सुचविलेल्या विषयासंदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
१०. पाठ्यभागातील दिलेले घटकाचे आवश्यक मुद्दे घेऊन सांगतो.
११. पाठ्याभागातील दिलेल्या बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन सांगतो.
१२. पाठ्याभागातील आकृतीचे योग्य मुद्दासह वर्णन करतो.
१३. पाठ्याभागातील दिलेल्या घटकाचे योग्य मुद्दयासह
वर्णन करतो.
१४. प्रश्न लक्षपूर्वक ऐकती अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
१५. स्वाध्यायाची योग्य परिणामकारक उत्तरे देतो.
१६. जुना काळ व चालू काळ यातील फरक वर्णनासह सागतो.
१७. ऐतिहासिक वस्तू, चित्रांचा संग्रह करतो.
१८. प्राचीन मानाविजीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो.
१९. इतिहासात घडलेल्या गोष्टींचा चालू वर्तमान काळात काय काय परिणाम झाले ते स्पष्ट करतो.
२०. बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो.
२१. प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी जाणतो.
अडथळ्याच्या नोंदी
१. मानवी जीवनावर झालेला इतिहासाचा परिणाम जाणत नाही.
२. पाठ्याभागातील दिलेल्या घटक आकृतीचे वर्णन करता येत नाही.
३. पाठ्याभागातील दिलेल्या घटकाचे वर्णन चुकीच्या पद्धतीने चुकीचे सांगतो.
४. सुचविलेल्या विषयासंदर्भाणे माहिती सांगता येत नाही.
५. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करता येत नाही.
६. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करण्यासठी सहभागी होत नाही.
७. प्राचीन काळाबाबत काहीच माहिती सांगता येत नाही.
८. प्राचीन काळातील घडलेल्या घटनांची माहिती नाही.
९. इतिहासामुलेच परिस्थिती ठरते याबाबत अनभिज्ञ आहे.
१०. काळानुरूप पडलेला फरक सांगता येत नाही.
११. ऐतिहासिक वारशांचे जतन करीत नाही.
१२. परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नाही.
१३. परिसरातील ऐतिहासिक स्थळांचे महत्व माहिती नाही.
१४. इतिहासामुळे बदलते जीवन सांगता येत नाही.










