गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व राज्यात गणेश उत्सव साजरा ganesh chaturthi nimitta sarvana hardik shubbheccha
गणेश चतुर्थी निमित्त सर्व राज्यांमध्ये गणपती गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो याही वर्षी गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठा गजबजुन गेले आहेत गणपती उत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग डेकोरेशन तसेच फुलांच्या माळा खेळणी साहित्य बाजारपेठांमध्ये गजबजऊन गेले आहे.लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव सर्वात पहिल्यांदा साजरा केला त्यांनी हे उत्सव साजरे करण्यासाठी प्रेरणा दिली तसेच लोकांमध्ये एकोपा रहावा म्हणून जागृती केली तसेच समाज एक होण्यासाठी या उत्सवांची सुरुवात केली यामध्ये अनेक समाजातील लोक एकत्र आले व हे दोन्हीही सण साजरे करू लागले. यातूनच इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी बळ निर्माण झाले.










