इयत्ता आठवी विषय गणित वर्णनात्मक नोंदी pdf सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन iyatta athavi vishay ganit varnanatmak nondi pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता आठवी विषय गणित वर्णनात्मक नोंदी pdf सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन iyatta athavi vishay ganit varnanatmak nondi pdf

इयत्ता आठवी विषय गणित वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

२. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

३. गणिती स्वाध्याय सोडवितो.

४. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.

५. परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

६. मापनाची विविध परिणामे व उपयोग सांगतो.

७. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवितो.

८. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.

९. दैनदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृश्तोकोनातून विचार करतो.

१०. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.

११. गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्व जाणतो.

१२. पर्यटक गोष्टीमागे गणित आहे हे समजून घेतो.

१३. गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.

१४. संख्यावरील क्रिया अचूक व जलद करतो.

१५. हिशोब ठेवण्यात सर्वाना मदत करतो.

१६. संख्यातील पर्यटक स्थान व संख्या किमत सांगतो.

१७. संख्यावरील क्रिया सफाईने करतो.

१८. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

१९. आकृत्यांची नावे व ओळख सांगतो.

२०. संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो.

२१. पाढे अत्यंत जलद व सफाईने म्हणतो.

२२. पाढे स्पष्ट व अचूक म्हणतो.

२३. उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.

२४. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक सांगतो.

२५. विचारलेली सुत्रे जलद व अचूक सांगतो.

२६. आलेख / चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो.

२७. आलेख / चित्र पाहून त्यावर आधारित माहिती देतो.

२८. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत सांगतो.

२९. विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व स्वतःच्या शैलीत मांडतो.

३०. दिलेली तोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवितो.

३१. तोंडी उदाहरणे सफाईने व अचूकपणे सोडवितो.

३२.उदा. वाचतो व उदाहरणातून कोणते उत्तर काढायचे ते अचूक सांगतो.

३३. उदा. वाचतो व उदा. त काय करायचे आहे सांगतो.

३४. उदा. पाहतो व प्रत्येक पायऱ्या सांगतो.

३५. सुचविलेल्या संख्यावरील क्रिया जलद व अचूक करून उदा. सोडवितो.

३६. सूचना ऐकून त्याप्रमाणे उदा. सोडवितो.

३७. सुचविलेल्या संख्यांचे वाचन / लेखन स्पष्ट जलद व अचूक करतो.

३८. माहितीच्या आधारे स्वतः योग्य उदा. तयार करतो.

३९. स्वाध्याय उदा. स्वतःच्या विशिष्ठ पद्धतीने सोडवितो.

४०. स्वतःच्या कल्पनेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो व पडताळा घेतो.

४१. सुचविलेले आलेख / आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो.

अडथळ्याच्या नोंदी –

१. दैनदिन व्यवहारात गणन क्रिया चुकवितो.

२. रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाही.

३. संख्या लेखन करता येत नाही.

४. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो.

५. गणिती चिन्हाबाबत चुकीची प्रतिक्रिया देतो.

६. संख्यांचे वाचन करता येत नाही.

७. गणितीय दृष्टीकोनातून विशार करत नाही.

८. गणिताचे महत्व व उपयोग समजत नाही.

९. साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो.

१०. भैमितिक आकारांची माहिती नाही.

११. मापनाची परिणामे व उपयोग समजत नाही.

१२. संख्या उलट सुल्त क्रमाने सांगतो.

१३. आकृत्या काढताना खूपच गोंधळतो.

१४. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या कृती करतो.

१५. साधे सोपे हिशोब करता येत नाही.

१६. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही.

१७. सुचविलेले पाढे म्हणताना चुकीचे म्हणतो.

१८. सुचविलेल्या उदाहरणाची रीत सांगता येत नाही.

१९. उदाहरणाची रीत व क्रम चुकीचा सांगतो.

२०. पुस्तकातील सुत्रे सांगता येत नाहीत.

२१. सुत्रे सांगताना खूपच गोंधळतो.

२२. आलेख / चित्रे पाहून माहिती सांगता येत नाही.

२३. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

२४. विविध गणितीय संकल्प्नॅचा अर्थबोध होत नाही.

२५. तोंडी उदाहरणे सोडविताना खूपच गोंधळतो.

२६. तोंडी उदाहरणे सोडविता येत नाहीत.

२७. उदा. वाचतो पण उदाहरणाचा अर्थ सांगता येत नाही.

२८. उदा. वाचतो पण चुकीचा अर्थबोध करून घेतो.

२९. उदा वाचतो पण त्याच्या पायऱ्या सांगता येत नाही.

३०. उदा. पाहतो पण त्याच्या पायऱ्या मागे पुढे सांगतो.

३१. दिलेल्या संख्यान्द्रील क्रिया पूर्णतः चुकीच्या करतो.

३२. दिलेल्या संख्यावरील क्रिया करता येत नाहीत.

३३. सूचना लक्षपूर्क ऐकत नाही व उत्तर चुकवितो.

३४. संख्यांचे वाचन / लेखन करताना गोंधळून जातो.

३५. स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो.

३६. स्वाध्याय उदा. सोडविताना इतरांची उदा. बघण्याचा प्रयत्न करतो.

३७. शब्दिक उदाहरणे सोडविताना उगाचच कोणतीही क्रिया करतो.

३८. शाब्दिक उदाहरणे करताना कोणत्या क्रिया कराव्या हे समजत नाही.

३९. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात पण भौमितिक नावे सांगता येत नाहीत.

४०. सोडविलेल्या उदाहरणाचा तला कशासाठी पाहतात तेच समजत नाही.

Related posts:

Leave a Comment