माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत jilhastar nibandha chitrakala competition 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत jilhastar nibandha chitrakala competition 

संदर्भ :- मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३१५/एस.डी.४, दि.११ सप्टेंबर, २०२५

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने शासनाचे संदर्भिय पत्रातील निर्देशान्वये, माननीय पंतप्रधान महोदय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. (प्रत संलग्न) सदर स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील स्पर्धकांना सन्मानपत्र / प्रमाणपत्र देण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे. याअनुषंगाने आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

निबंध व चित्रकला स्पर्धेनंतर याबाबतचा एकत्रित अहवाल संचालनालय, मा. आयुक्त कार्यालयास व शासनास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment