ग्रेडेड मुख्याध्यापक या पदाचे पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत graded mukhyadhyapak post
संदर्भ :
– 1. या कार्यालयाचे आदेश जा.क्र. शिक्षण/आस्था-4अ/आरआर/260/2025 शिक्षण विभाग (प्राथ) जिल्हा परिषद जळगांव दिनांक 25/9/2025
2. मा. सर्वोच्च न्यायालय सिव्हील अपील नं 1385/2025 व इतर चा दिनांक 1/9/2025 रोजीचा निकाल.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हील अपील नं. 1385/2025 व इतर यामध्ये मा. न्यायालयाने दिनांक 01/09/2025 रोजी निकाल पारीत केलेला असून सदर निकालात टी.ई.टी पास असल्याशिवाय सेवेत राहता योणार नाही तसेच पदोन्नती साठी देखील टी.ई.टी आवश्यक असल्याचे आदेश दिलेले आहेत.
संदर्भ 2. नुसार शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत. तथापी सदर प्रकरणी काह तांत्रीक अडचणी उद्भवू नये यासाठी संदर्भ 1 नुसार एकुण 8 उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याद्यापक पदी दिलेल् पदोन्नतीचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाच्या, संदर्भ 2 मधील निकालानुसार रद्द करण्यात येत आहे.










