“14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू” जयंती निमित्त छोटे मराठी भाषण marathi speech on children’s day 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू” जयंती निमित्त छोटे मराठी भाषण marathi speech on children’s day

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. भारतात त्यांचा जन्मदिवस ‘बालदिन म्हणून साजरा करतात. नेहरूजी लहान मुलांना देशाचे भविष्य निर्माते मानत असतः

जवाहरलाल नेहरू यांनी जगातील उत्तम शाळा आणि वि‌द्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेः परंतू त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असल्याने १९२० मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. अनेकदा त्यांची खानगी तुरुंगात झाली परंतू ते सत्य आणि आणि अहिंसेच्या मार्गावर आपले कार्य करतच राहिलेः तुरुंगात असतानाच त्यांनी व डिस्क व्हरी’ ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले:

सन् १९२९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनलेः त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाहीः स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर समृध्दी आणि आदर मिळवून दिला. छ, मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धादरम्यान पंचशील करारावर स्वाक्षरी करणे हि त्यांच्या कारकिर्दितील महत्त्वाची घटना. २७ मे १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.

Related posts:

Leave a Comment