विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीव्दारे विद्यार्थी उपस्थिती नोंदीबाबत vsk pranali student attandance 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीव्दारे विद्यार्थी उपस्थिती नोंदीबाबत vsk pranali student attandance 

संदर्भ : मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा दुरध्वनी संदेश दिनांक 18.11.2025

केंद्र शासनाव्दारे विधा समिक्षा केंद्र प्रणालीव्दारे विद्याथ्यांची दैनिक उपस्थिती नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीवर विद्यानों उपस्थिती नोंदविण्याच्या अनुषंगाने विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणाली वापराबाबत सोबत जोडलेल्या वापरकत्यांची मार्गदर्शिकेनुसार (यूजर मॅन्युअल) विद्यार्थी व शिक्षक नोंदणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शाळांतील शिक्षकांनी त्यांचे अखत्यारितील वर्गातील विद्याध्यांची व्हीएसके प्रणालीवर शालेय फामकाजाचे दिवशाची उपस्थिती नियमितपणं दररोज करावी. तसेच, सर्व शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांनी आपले उपस्थितीची नोंद व्हीएसके प्रणालीवर नियमित पणे करणेत यावी.

विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालोव्दारे विद्यार्थी उपस्थिती नोंद करणेसाठी प्रथमतः गुगल प्ले स्टोअर बरील स्वीफ्ट चंट या अॅप्लीकेशनव्दारे प्राथमिक स्वरुपाची माहिती नमूद केल्यानंतर खाली नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी,

1. शाळेच्या पु-डायस क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतर प्रर्दशित होणारी शाळेची माहिती पडताळणी करुन बरीवर असल्याची खातरजमा करावी

2. संबंधित वर्ग शिक्षकांनी आपला शालार्थ आयडी प्रविष्ठ करुन शालार्थ माहिती तपासून बरोबर असल्याची खातरजमा करावी.

3. विद्यार्थी उपस्थिती नोंद करणेसाठी विद्यार्थी उपस्थिती टेंब वर क्लिक करुन विद्यार्थी उपस्थिती/अनुपस्थिती चिन्हांकित करणे

4 . उपस्थिती बरोबर असल्याची खातरजमा करुन उपस्थिती दाखल करावी.

5. एकापेक्षा जास्त इयत्तांना वर्ग शिक्षक असल्यास दुसऱ्या इयत्तेची हजेरी चिन्हांकित करण्यास्वठी विद्यार्थी हजेरी या टॅबवर क्लिक करुन बरिलप्रमाणे कार्यवाही करुन उपस्थिती नोंद करावी.

6. मुख्याध्यापक किवा प्रभारी मुख्याध्यापक असल्यास शिक्षकांची उपस्थिती चिन्हांकित करा याटेंब व्दारे उपस्थितोवायत्त दिलेल्या पर्यायानु‌सार चिन्हांकित करावी.

7. उपस्थिती बरोबर असल्यास दाखल करा या टॅबव्दारे अंतिम कराची.

विद्या समिक्षा केंद्र (व्कीएसके) प्रणालीवर शिक्षक-विद्याव्यांच्या नियमित उपस्थितोयायत केंद्रप्रमुख यांनी दररोज आढावा घेवून शाळेतील विद्याथ्यांची देनिक उपस्थिती नोंद करण्याच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सवं संबंधितांना निर्देश दयावे.

Related posts:

Leave a Comment