संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ sanvidhan jagruti prashna manjusha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ sanvidhan jagruti prashna manjusha 

संदर्भ : श्री.रमेश वळवी, पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, वरळी, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मराअजाआ/मुं/सामाजिक व आर्थिक विभाग/प्र.क्र.५४१-२०२५/४८०७दिनांक १८/११/२०२५.

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ हा उपक्रम दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि.२६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाने वेगवेगळया पध्दतीने कालबध्द कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती व संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी. असे निर्देशित करण्यात आले आहे. (सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडली आहे.)

त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना संदर्भीय पत्रातील संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ आयोजनाबाबतच्या सूचना निदर्शनास आणून कार्यवाही करणेबाबत आदेशित करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास पाठवावा.

Related posts:

Leave a Comment