शिक्षण विभागाचे अटी व शर्ती चे पालन न करता स्कूल बस अथवा खाजगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत educational trip
संदर्भ :- श्री विकास संपत कदम यांचा दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजीचा ई-मेल,
उपरोक्त संदर्भिय विषयाची छायांकित प्रत पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे.
उपरोक्त विषय व संदर्भाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, पत्रातील नमूद मुदयाबाबत आपल्या स्तरावर चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयास सादर करावा,
सोबत – वरीलप्रमाणे,









