“AI in School” या विषयाचा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत ai in school abhyaskram karyashala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“AI in School” या विषयाचा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी आयोजित कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत ai in school abhyaskram karyashala

संदर्भ:- मा. संचालक यांनी दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेले निर्देश.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी “Artificial Intelligence” या विषयाचा तपशीलवार अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तसेच अंमलबजावणीसाठी योजना तयार करण्याविषयी मा. संचालक यांनी सुचित केल्यानुसार दि.१३ व १४ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर कार्यशाळेसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

कार्यशाळा दिनांकः दि.१३ व १४ ऑक्टोबर २०२५

स्थळ: Orbett Hotels, 1238/2, Apte Rd, Shivajinagar, Pune, Maharashtra

411004.

वेळ: सकाळी 9.30 ते सायं. 5.30

Related posts:

Leave a Comment