बालसंगोपन योजना २२५०/- रु दरमहा आवश्यक कागदपत्रे, पात्रता माहिती परिपत्रक pdf उपलब्ध balsangopan yojana
आवश्यक कागदपत्रे
१. बालकाचे आधार कार्ड व ४ पासपोर्ट फोटो
२. पालकाचे आधार कार्ड
३. बालकाचे रहिवाशी
४. पालकाचे रहिवाशी
५. बालकाचे बँक पासबुक
६. मयत व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र
७. पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र (७० हजाराच्या आतील)
८. पालकांचे मेडीकल फिटनेस
९. बालकाचे निर्गमउत्तारा/बोनाफाईड/जन्मप्रमाणपत्र
१०. बालक व पालकाचा घरासमोरील एकत्रीत फोटो
बालसंगोपन योजना शासन निर्णय येथे पहा pdf download
वय मर्यादा
१ ते १८ वयोगटातील बालके अर्ज करू शकतात.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना शासन निर्णय Click here
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांबाबत शासन निर्णय Click here









