मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” अभियान (सन २०२५-२६) शाळा मुल्यांकन वेळापत्रक mazi shala sundar shala mulyankan velapatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” अभियान (सन २०२५-२६) शाळा मुल्यांकन वेळापत्रक mazi shala sundar shala mulyankan velapatrak 

१. शाळा मुल्यांकन वेळापत्रक pdf download:

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा सोमवार, दि.०१/१२/२०२५ ते शुक्रवार दि.१९/१२/२०२५

शाळा मुल्यांकन वेळापत्रक pdf download

ब) केंद्रस्तर/युआरसीः

दि.२०/१२/२०२५ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०९/०१/२०२६ शुक्रवार सायं.०५.०० वा.पर्यंत

क) तालुका : दि. २२/१२/२०२५ सोमवार (केंद्र/युआरसी पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.१६/०१/२०२६ शुक्रवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत

ड)जिल्हाः दि.०१/०१/२०२६ गुरुवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६ गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यत

इ) मनपाः दि.०१/०१/२०२६ गुरुवार (ब्लॉक पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६ गुरुवार सायं. ०५.०० वा.पर्यत

ई) विभाग : दि.१५/०१/२०२६ गुरुवार ते दि. २८/०१/२०२६ बुधवार सायं. ०५.०० वाजेपर्यत

उ) राज्य : दि. २७/०१/२०२६ मंगळवार ते दि.०३/०२/२०२६ मंगळवार सायं. ०५.०० वाजेपर्यत

२. मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक –

 

Related posts:

Leave a Comment